आयुर्वेदिक उत्पादक म्हणून नोंदणी करा
आपण आयुर्वेदिक औषध उत्पादक किंवा हर्बल मॅन्युफॅक्चरर आहात का?
आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून आपली उत्पादने संपूर्ण भारतात विक्रीसाठी उपलब्ध करा.
सुरक्षित विक्री
Admin verification नंतरच विक्री सुरू होते
Doctor Verified Products
डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांना प्राधान्य
Pan India Delivery
संपूर्ण भारतात ग्राहकांपर्यंत पोहोच
महत्वाची सूचना:
नोंदणी केल्यानंतर आपल्याला Manufacturing License, GMP / AYUSH प्रमाणपत्र
Admin verification साठी सादर करावे लागेल.
click here👉
Faq's
• नोंदणी केल्यानंतर किती वेळात approval मिळेल?
→ साधारण 24–48 तासात.
• कोण नोंदणी करू शकतो?
→ फक्त आयुर्वेदिक / हर्बल उत्पादक.
• नोंदणी शुल्क आहे का?
→ सध्या नाही.